आमच्या बद्दल थोडेसं

स्वयंसिद्धा महिला मंडळ परळ हि नुसतीच एक संस्था नसून हि समाजातील तळागाळाच्या महिलांनी दिलेली एक हाक आहे आणि त्यातूनच या संकल्पनेचा पाया रोवला गेला आणि आज आमचा प्रवास आपल्या समोर आहे. आपणच सर्व साक्षीदार आहात आमच्या कार्याचे, आमच्या उपक्रमांचे. आपल्या आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर असल्यामुळे आम्ही नेहमीच म्हणतो. जिद्द आमची… साथ तुमची…

आदिती भुस्कुटे

आदिती भुस्कुटे

सभासद

दिशा हळदनकर

दिशा हळदनकर

सभासद

कल्पिता पवार

कल्पिता पवार

सभासद

कीर्ती कुलकर्णी

कीर्ती कुलकर्णी

सभासद

लीना वांद्रेकर

लीना वांद्रेकर

सभासद

पायल शेवडे

पायल शेवडे

सभासद

संचिता जोईल

संचिता जोईल

सभासद

सविता मांजरेकर

सविता मांजरेकर

सभासद

शिल्पा राणे

शिल्पा राणे

सभासद

शितल तळेकर

शितल तळेकर

सभासद

श्रद्धा खोत

श्रद्धा खोत

सभासद

k
”Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut im vtation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.”
v
”Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur. Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia deserunt mollit anim id est.”
आशाताई

आशाताई …… मंडळातील‌ एक मौल्यवान रत्न , मायेने पाठिवरून हात फिरवणारे मायाळू व्यक्तीमत्व …… आज आपल्या मंडळाचा वर्धापन दिन साजरा होत आहे ….. तुमच्या मागे हे मंडळ आम्ही जपत आहोत सांभाळत आहोत पण पावलोपावली तुमची आठवण सतत मनात असते …… जिथे कुठे असाल तिकडून तुमच्या लेकींना आशीर्वाद द्या. सुर्यास्त झाला तरी राहतो जसा संधीप्रकाश , आठवणी तशाच कायम राहतात संपला जरी सहवास …….. भावपुर्ण आदरांजली…

This error message is only visible to WordPress admins

Error: No feed found.

Please go to the Instagram Feed settings page to create a feed.