महिला सबलीकरण हाच एकमेव ध्यास...

swayam-mahila-calendar-published
swayam-mahila-with-kishoritai
swayam-mahila-mandal-banner
d
e
swayamsiddha-group
swayamsiddha-mahila-with-sindhutai-sakpal
swayamsiddha-mahila-with-mayor-kishoritai

पारंपरिक नृत्य

मंगळागौर एक पारंपरिक नृत्याविष्कार ज्याची जपणूक हाच वारसा पुढील पिढीतही चालू राहावा यासाठी स्वयंसिद्धा महिला मंडळ विशेष प्रयत्नशील असते. या करिता इच्छुक महिला वेळात वेळ काढून शिकायला येतात त्याचा नियमित सरावही करतात
मंगळागौरीचा सराव केल्याने होणारे फायदे:
  • शक्ती आणि प्रतिकारशक्ती वाढवते
  • लवचिकता सुधारते
  • तणावमुक्त होतो
  • हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फायदे
  • श्वासोच्छवासाची ताकद वाढते
  • स्नायू बळकट होतात

विविध स्पर्धा

आजच्या या स्पर्धात्मक युगात महिलांनी सुद्धा उत्कृष्ट कामगिरी पार पडलेली आपण पाहतो त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विविध शैक्षणिक, पाककला, गणपती सजावट, खेळ क्रीडा अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या वतीने केले जाते.
स्पर्धेची ठळक वैशिष्ठे:
s
  • नविन मार्ग सापडतात
  • खेळकर वृत्ती जागृत होते
  • स्वतःला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होते
  • यामुळे शारीरिक व मानसिक ऊर्जा मिळते
  • स्पर्धा ह्या महिलाकरिता आयोजित केल्या जातात
  • बौद्धिक पातळी वाढते

व्यवसाय मार्गदर्शन

व्यवसाय मार्गदर्शन हा प्रामुख्याने महिला सबलीकरणाचा गाभा आहे महिला स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याकरिता व्यवसायात सहभागी होऊन स्वावलंबी बनाव्यात यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो
व्यवसाय मार्गदर्शन महत्व:
l
  • व्यक्ती मध्ये धाडसी पणा येतो
  • महिला सतत प्रयत्नशील बनतात
  • व्यवहार ज्ञान वाढते
  • रोजगार निर्मिती होते
  • अर्थकारण समजते
  • विविध क्षेत्रांची ओळख होते

मदतीचा हात

मदतीचा हात हा काय असतो हे नुकत्याच झालेल्या/चालू असलेल्या कोरोनाच्या महामारीने दाखवून दिले आहे संपूर्ण जग आता त्याचा अनुभव घेत आहे अशा वेळी येनकेन प्रकारे शक्य होतील ती व शक्य होईल तेवढी मदत एक दुसऱ्यांना करणे हि काळाची गरज आहे
मदतीचा हात का आणि कशासाठी :
k
  • एकमेकांचे सुख दुःख वाटण्यासाठी
  • गरजूंना आपल्या सहकार्यासाठी
  • पेरले ते उगवते हे अनुभवण्यासाठी
  • सामाजिक कर्तृत्व जपण्यासाठी
  • आपल्या कडे आहे ते वृद्धिंगत करण्यासाठी
  • घेतला वसा चालू राहण्यासाठी

स्नेह सम्मेलन

स्नेह सम्मेलन म्हणजे आमच्यासाठी दिवाळी दसरा सर्वानी एकत्र येऊन विविध उत्सव, सण, कार्यक्रम व सम्मेलनात सहभागी होऊन विचारांची देवाणघेवाण करून स्नेह भोजन व मनोरंजनाचा आस्वाद घेणे
स्नेह संमेलनाचे फायदे :
k
  • सुप्त कलागुणांना वाव मिळतो
  • मनोरंजना मुळे मानसिक तणाव दूर होतो
  • विविध पदार्थांचे आस्वाद घेता येतात
  • विचारांची देवाण घेवाण होते
  • विविध संधी उपलब्ध होतात
  • अवलोकन क्षमता वाढते

महिला सबलीकरण

महिला सबलीकरण ही काळाची गरज आहे. मुलगी शिकली प्रगती झाली हे जेवढे जजवळ सत्य आहे तेवढेच त्या मुलीला काबाड कष्ट करून शिकवणारी महिला देखील प्रगती करणे अनिवार्य आहे.
महिला सबलीकरण वैशिष्ट्ये:
k
  • महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे
  • महिलांना स्वकर्तृत्व दाखवण्यासाठी मार्गदर्शन
  • महिलांच्या उन्नतीसाठी विविध प्रशिक्षण
  • मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी मार्गदर्शन
  • महिला सक्षम तर कुटुंब सक्षम
  • आत्मविश्वास वाढवणे

रूढी आणि परंपरा

आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सणवार एका विशिष्ट पद्धतीने तयार करून ते पिढयान पिढया चालू ठेवल्या त्यालाच आपण रूढी आणी परंपरा म्हणतो व त्या जपण्यासाठी आपण विविध सणवार साजरे करतो व त्याचे महत्व पटवून देतो
रूढी आणि परंपरांचे फायदे :
k
  • जनजागृती होते
  • विविध विभागातील प्रथा आत्मसात होतात
  • करमणूक व खेळ खेळले जातात
  • संस्कृती जपली जाते
  • भावी पिढीसाठी प्रशिक्षण मिळते
  • मानसिक तणाव दूर होतो
patralekhan-spardha
स्पर्धात्मक सुप्त गुणांना वाव

स्पर्धात्मक सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी स्वयंसिद्ध महिला मंडळाचे विविध स्पर्धांचे आयोजन

मानिनी समाज प्रबोधिनी

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी महिला माता भगिनींचे समाज प्रबोधन कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग

samajik-karyakram
समाजाचे ऋण जन जागरण

सामाजिक बांधिलकी जपताना समाजाचे ऋण फेडण्यासाठी जनजागरण करण्यास सदैव तत्पर

No posts were found for provided query parameters.

श्रुती परब

श्रुती परब

अध्यक्ष संचालिका

रोहिणी वाईरकर

रोहिणी वाईरकर

उपाध्यक्ष

सुवर्णा नकाशे

सुवर्णा नकाशे

सचिव

प्रणिता साटम

प्रणिता साटम

उपसचिव

नीलिमा खोत

नीलिमा खोत

खजिनदार

अस्मिता चाळके

अस्मिता चाळके

उप खजिनदार

This error message is only visible to WordPress admins

Error: No feed found.

Please go to the Instagram Feed settings page to create a feed.